महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन निमित्त अंमळनेर मनसे परिवारातर्फे सरकारी रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला १६ वर्ष संघर्षाचे
१६ वर्ष स्वाभिमानाचे
१६ वर्ष मराठी अस्मितेचे
१६ वर्ष मराठी हक्काचे
१६ वर्ष निर्भिड वक्त्याचे
१६ वर्ष महाराष्ट्र सैनिकाचे
१६ वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व महाराष्ट्र सैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा.!#नाही_बदलला_पक्ष
#नाही_बदलला_नेता
#राजसाहेबांशी_निष्ठा
#हिच_माझी_प्रतिष्ठा
#१६वर्षे_संघर्षाची_आणि_एकनिष्ठतेची निमित्त अमळनेर मनसे विधानसभा परिवारातर्फे सरकारी रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.यावेळी
तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर धनंजय साळुंके शहराध्यक्ष (धनु भाऊ) मनसे सैनिक रावसाहेब पाटील महेश मोरे व आधी मनसैनिक उपस्थित होते.