पंढरपूर

पंढरीतील मध्यवर्ती शिवाजी चौकात व्यक्तीचे गुप्तांग कापून अत्यंत निर्दयपणे खून

पंढरीतील मध्यवर्ती शिवाजी चौकात व्यक्तीचे गुप्तांग कापून अत्यंत निर्दयपणे खून

पंढरीतील मध्यवर्ती शिवाजी चौकात खादी ग्राम उद्योग येथे अनोळखी पुरुष जातीच्या व्यक्तीचे गुप्तांग कापून अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आला आहे

सविस्तर माहिती अशी की,तुती रेशीम सूत उत्पादन तथा कृषी खरेदी केंद्र पंढरपूर या ठिकाणी आज सकाळी गुप्तांग कापून ठार मारण्यात आले आहे. सदर घटनेची वार्ता समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

सदर ठिकाणी अत्यंत अंधाराचे रात्रीच्या वेळेस साम्राज्य असल्याने या ठिकाणी तळीराम आणि अवैध धंदे करण्याचे वास्तव असते.या अगोदर पंढरपुरात खून, मारामारी अश्या घटना घडलेल्या आहेत परंतु सदर घटना आजची वेगळीच दिसून येत आहे.मयत व्यक्तीला अत्यंत निर्दयपणे ठार मारून त्याचे गुप्तांग कापण्यात आले असल्याने तर्क-वितर्क ला उधाण आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button