Pandharpur

पंढरपूर नगरपरिषद च्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगाराच्या 14 वारसांना आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटपसफाई कामगार चे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांतराव परिचारक

पंढरपूर नगरपरिषद च्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगाराच्या 14 वारसांना आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप
सफाई कामगार चे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांतराव परिचारक


रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपुर नगरपरिषद च्या वतीने सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व मयत झालेल्या 14 सफाई कामगार चे वारसांना लाड मलकांनी कमिटीच्या शिफारसी नुसार वारसा हक्काने त्यांचे वारसांना सेवेत घेण्याचे नियुक्ती आदेश आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभ हस्ते नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे , मुख्याधिकारी अरविंद माळी, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक राजू सर्वगोड, उपमुख्याधिकारी व कामगार नेते सुनिल वाळूजकर पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना चे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नाना वाघमारे, सह कार्याध्यक्ष तथा आरोग्यधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, लिपिक श्रीशैल्य चाबुकस्वार, धनजी वाघमारे, किशोर खिलारे,संतोष सर्वगोड,गुरू दोडिया,महावीर कांबळे हे उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button