Nashik

ब्राह्मणगाव ग्रामपालिकेच्या वतीने अंगणवाडी केंद्रांना गरजवंत साहित्याचे वाटप चा कार्यक्रम उत्साहात संपन्न

ब्राह्मणगाव ग्रामपालिकेच्या वतीने अंगणवाडी केंद्रांना गरजवंत साहित्याचे वाटप चा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक:- ब्राह्मणगाव ग्रामपालिकेच्या उत्पन्नाच्या 10 टक्के निधीतून येथील सर्व 10 अंगणवाडी केंद्रांना टेबल, खुर्च्या, गॅस शेगडी, हंडा व इतर साहित्याचे वाटप सरपंच श्री.किरण अहिरे,उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बापुराज खरे,जेष्ठ ग्रामपालिका सदस्य श्री.अरुण अहिरे,श्री.रत्नाकर अहिरे, श्री. केदाभाऊ ढेपले, सौ.रेखाताई अहिरे, श्री.राजू परदेशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.गायकवाड सर ,आरोग्य सेविका श्रीमती मनाली हिरे,आरोग्य सेवक श्री.देवरे नाना,ग्रामविकास अधिकारी श्री.संजय पवार या सर्वांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
– यावेळी सरपंच श्री.किरण अहिरे, उपसरपंच श्री.बापुराज खरे यांनी ग्रामपालिके मार्फत सुरू असलेल्या व पुढील काळात करावयाचे कामाचे व उपक्रमाबाबत सविस्तर विचार व्यक्त केले,श्री. राजू परदेशी यांनी पण या अंगणवाडी ना साहित्य वाटप उपक्रमाचे आपल्या भाषणात कौतुक केले.
– या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच श्री.किरण अहिरे,उपसरपंच श्री.बापुराज खरे,ग्रामपालिका जेष्ठ सदस्य श्री.अरुण अहिरे,श्री.रत्नाकर अहिरे,श्री.केदाभाऊ ढेपले, सदस्या सौ.रेखाताई अहिरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड सर,सामाजिक कार्यकर्ते श्री.राजू परदेशी, श्री.गुलाब खरे,दगा अण्णा अहिरे युवा कार्यकर्ते श्री.समाधान शेवाळे,आरोग्य सेविका श्रीमती मनाली हिरे,आरोग्य सेवक श्री.देवरे नाना,काळूनाना जाधव,अजय जगताप,राकेश खरे,जीभाऊ महिरे,किशोर सोनवणे अतुल खरे, विलासबाबा खरे,सर्व अंगणवाडी च्या सेविका,मदतनीस व अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
– या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच बापुराज खरे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button