Pandharpur

अशासकीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतली राज साहेब ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी घेतली भेट

अशासकीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतली राज साहेब ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी घेतली भेट

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : महाराष्ट्रातील सर्व अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी भेटले राज ठाकरे साहेबाना,,,
महाराष्ट्रातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मुंबई कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत भेटून महाराष्ट्रातील सर्वच अशासकीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी राजसाहेबांना सांगून मदत करण्याची विनंती केली ,,
यावेळी अशासकीय कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष रावसाहेब त्रिभुवन, उपाध्यक्ष प्रकाश म्हसे, हनुमंत खपाले,अनंता जाधव, अमोल जगदाळे, आर, टी, माने, दिलिप बोदंर ,नितीन अहिरे इत्यादी उपस्थित होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button