Rawer

निंभोरा येथील शिक्षिका वसुंधरा नेमाडे नारीशक्ती क्रीडाशिक्षक पुरस्काराने सन्मानित.

निंभोरा येथील शिक्षिका वसुंधरा नेमाडे नारीशक्ती क्रीडाशिक्षक पुरस्काराने सन्मानित.

संदिप कोळी रावेर

रावेर : येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज शिक्षिका यांची सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हास्तरीय आदिशक्ती क्रीडा पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. या गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत यांची दखल घेत जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल निंभोरा येथील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे तसेच गावातील व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

फोटोत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना निंभोरा येथिल शिक्षीका वसूंधरा नेमाडे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button