Chopda

चोपडा तालुक्याला श्री सौरभ अग्रवाल साहेबाच्या जागी नवनियुक्त श्री राजेंद्र शंकरराव रायसिंग DYSP साहेबांचे आगमन!

चोपडा तालुक्याला श्री सौरभ अग्रवाल साहेबाच्या जागी नवनियुक्त श्री राजेंद्र शंकरराव रायसिंग DYSP साहेबांचे आगमन!

चोपडा हेमकांत गायकवाड

चोपडा तालुक्यात नवनियुक्त श्री राजेंद्र शंकरराव रायसिंग श्री सौरभ अग्रवाल यांच्या जागी बदली करण्यात आली व आपला कामकाज स्विकारतील आणि मुळात साहेब आपल्या चोपडा तालुक्याचे भूमिपूत्र तसेच चहार्डी गावाचे सुपूत्र श्री.राजेंद्र शंकरराव रायसिंग साहेब यांची चोपडा DYSP म्हणून बदली झाली असुन साहेबांचे चोपडा शहर पोलीस स्टेशन व चोपड्यातील रहिवाशी याच्या तर्फे स्वागत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button