Chopda

मा श्री पै तानाजी भाऊ जाधव यांना नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार प्रदान

मा श्री पै तानाजी भाऊ जाधव यांना नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार प्रदान

हेमकांत गायकवाड चोपडा

चोपडा : गोवा येथे संपन्न झालेल्या नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार व अमेरिका युनिव्हर्सिटी आँफीसला ग्लोबल पिस या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मा. तानाजी भाऊ जाधव, राष्ट्रीय टायगर गृृप यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल देण्यात आला.
तानाजी हे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल संपुर्ण महाराष्ट्रा सह इतर राज्यात ही परिचित असुन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे कार्य जाधव यांच्याकडून होत असल्याने तरुणांई च्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. अनेक अनाथ आश्रमाना त्यांचे योगदान लाभत असुन विविध गरजु रक्तदात्याला तात्काळ रक्त उपलब्ध करून देण्यात येते.
त्यांच्या या पुस्तकाराने करमाळा तालुक्यात जल्लोष साजरा होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टेनिसपटू लिइंडिर पेस खेळ, कुस्ती पटु संग्राम सिंग खेळ अभिनेत्री झरीन खान कला, कर्नल शैलेंद्र सिंग, व्यवसायिक राकेश झुंझंवाला यांना सुध्दा मानद डॉक्टरेट उपाधी ने सन्मानित करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button