Nanded

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित दादा पवार यांचे मगनपुरा येथे सत्कार व स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित दादा पवार यांचे मगनपुरा येथे सत्कार व स्वागत

नांदेड / गोविंद सूर्यवंशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहितदादा पवार यांचे मगनपुरा नांदेड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे मा. जिल्हाध्यक्ष आनंद पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या वतीने गव स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशकार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष पंकज नाना बोराडे आमदार राजू भैया नवघरे यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी नेते भावि आमदार यशपाल भिंगे सर, जिल्हा संघटक आत्माराम कपाटे, भोकर चे तालुकाध्यक्ष इंजिनिअर विश्वंभर पवार, अर्धापूर मा.तालुकाध्यक्ष शशी पाटील, हिमायत्नगर तालुकाध्यक्ष सुनील पतंगे सर, रोहित दादा विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर श्री पाटील पवळे राष्ट्रवादी काँग्रेस अर्धापूर विद्यार्थी तालुकाध्यक्ष अमोल कपाटे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते. भोकर चे तालुकाध्यक्ष यादी येथे वेळ मागितला व मा. आ.रोहित दादा पवार यांची जाहीर सभेसाठी दीपावली नंतर वेळ देणार असे सांगितले राष्ट्रवादीला मोठी टाकत देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button