Pandharpur

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 22 वर्धापन दिन संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 22 वर्धापन दिन संपन्न

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरामध्ये दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमीत्त राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष कार्यालय ,सरगम चौक पंढरपूर येथे राष्ट्रवादी पक्षाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. व वृक्षारोपण ही करण्यात आले तसेच कोरोना च्या नियमाचे पालन करून कमी गर्दी व्हावी यासाठी फक्त पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या नंतर कूभार गल्ली येथे गणेश भोसले यांनी वृक्षारोपण कार्यक्रम केला तसेच कल्याण कूसूमडे यांनी बोहाळी गावात वृक्षारोपण केले त्या नंतर दरवर्षी प्रमाणे राष्ट्रवादी पक्ष व संदीपदादा मांडवे यांच्या वतीने मार्फत दूपारी १२.१० मि. वृद्धाश्रम गोपाळपूर येथे जेष्ठ नागरीकांना मिष्टन्न भोजन देण्यात आले आहे.मा. श्री दिपकआबा साळूंखे पाटील श्री बळिरामकाका साठे श्री उमेशदादा पाटील
मा. श्री कल्याणराव काळे
मा. श्री भगीरथदादा भालके
मा. श्री सुभाषदादा भोसले
मा.सौ.जयमालाताई गायकवाड श्री.विठ्ठलराव रोंगे
मा. श्री दिगंबरजी सूडके
मा. श्री विजयदादा देशमुख
मा. श्री हणमंतनाना पवार
मा. श्री अप्पासाहेब थिटे
मा. श्री संदीपदादा मांडवे
मा.श्री समाधानदादा काळे
मा. श्री मारुतीराव जाधव सर
मा. श्री संजयजी बंदपट्टे
मा. श्री सूभाषजी बागल
मा. श्री श्रीकांतजी शिंदे
मा.श्री सागरजी कदम
मा.श्री शंकरजी सूरवसे
मा. श्री सूरजजी पेंडाल
मा. श्री विजयजी मोरे
मा .श्री विशालजी डोंगरे
मा.श्री सागरजी कावरे
मा. श्री अानंदजी कथले
मा. श्री सूर्यकांतजी बागल
मा. श्री शरदजी रोंगे पाटील
मा. श्री दत्तात्र माने
मा. श्री दिपकअप्पा राऊत
मा.सौ.सूवर्णाताई बागल
मा.सौ रंजनाताई हजारे
मा.सौ साधनाताई राऊत
मा. कू. चारूशिलाताई कूलकर्णी राधाताई मलपे
मा. कू अमृताताई शेळके
मा. श्री सचिन सोळंकी
मा. श्रीविजय काळे
मा. श्री गणेशजी शिंदे
मा.श्री प्रविण शिंदे सर
मा.श्री सागरजी पडगळ
मा.कू.रुचाताई चव्हाण
मा.श्री हणमंतराव शेळके
मा.श्री गोरखजी ताड
मा.श्री महंमदभाई मूलाणी
मा.श्री रशीदभाई शेख यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये संपन्न झाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button