Jalgaon

जळगाव जिल्ह्यात आज आढळून आले तब्बल 116 रुग्ण… जिल्ह्यातील रुग्ण संख्या झाली 1281….

जळगाव जिल्ह्यात आज आढळून आले तब्बल 116 रुग्ण… जिल्ह्यातील रुग्ण संख्या झाली 1281….

रजनीकांत पाटील

जळगाव :- जळगाव जिल्ह्यात आज एकुण 116 रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत.
जळगाव ग्रामीण येथील 3, जळगाव शहर येथील 24, भुसावळ येथील 5, अमळनेर येथील 3, चोपडा येथील 21, पाचोरा येथील 1, भडगांव येथील 1, धरणगांव येथील 8, यावल येथील 7, एरंडोल येथील 10, जामनेर येथील 9, रावेर येथील 1, पारोळा येथील 14, मुक्ताईनगर येथील 3, बोदवड येथील 6, दुसऱ्या जिल्ह्यातील 4 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकुण पॉझीटीव्ह संख्या 1281 झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button