Nashik

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्वच निवडणुका राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढविणार -संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब कटारे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्वच निवडणुका राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढविणार -संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब कटारे

नाशिक शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज नुकतीच ९ ऑक्टोबर 2021 रोजी नाशकातील समर्थ बँक्वेट हॉल,वसंत मार्केट, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली लवकरच महाराष्ट्रात महानगरपालिका/ नगरपालिका/ जिल्हा परिषद /पंचायत समिती/ कॅन्टोन्मेंट बोर्ड/ आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक निवडणुका होऊ घातलेल्या आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने कामाला लागले आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपल्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात चांगल्या प्रकारे केला आहे सर्वच निवडणुका ह्या ताकदीने लढविण्याचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा निर्णय झाला आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्वच नेते/ पदाधिकारी/ कार्यकर्त्यांना तशा सूचना दिल्या आहे.
ज्या ज्या भागात पक्षाचा प्रभाव आहे तेथे हमखास निवडणुका लढविल्या जाणार असल्याचेही कटारे यांनी सांगितले उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील मतदार संघ/ वॉर्ड/ प्रभाग निहाय/ माहिती बैठकीत सादर करून आपला उमेदवार कसा हमखास निवडून येईल याचे स्पष्टीकरण देखील बैठकीत मांडण्यात आले.
बैठकीस महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून पदाधिकारी नेते उपस्थित होते.
आजच्या बैठकीमुळे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या समस्त नेते /पदाधिकारी/ कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह व जोम निर्माण झाल्याचे ही पहावयास मिळाल्याचे शेवटी अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले.बैठकीस
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय प्रवक्ते गिरीष जी अकोलकर सर,कोंकण प्रदेश अध्यक्ष प्रदीप जी रोकडे,पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ साबळे,राज्य सचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश भाऊ खराटे,ठाणे जिल्हाध्यक्ष एडवोकेट दिनेश जी ठाकरे, सातारा जिल्हाध्यक्ष पांडुरंग जी अहिवाळे,मुंबई प्रदेश महासचिव सचिन भाऊ नांगरे,मुंबई प्रदेश संघटक आरिफ भाई शेख,मुंबई प्रदेश रिक्षा युनियन मेहमूद भाई शेख,मुंबई प्रदेश युवती सचिव आलिया खान,धुळे जिल्हाध्यक्ष संग्रामभाऊ बनकर,ठाणे जिल्हा संघटक सचिव गणेश भाऊ ठाकरे,मीनाताई भालेराव महिला आघाडी महाराष्ट्र प्रभारी,कला सांस्कृतिक आघाडी शाहीर नंदकुमार खरात,सुमनताई बनसोडे शिर्डी महिला आघाडी अध्यक्ष,सुलतान ताई शेख शिर्डी उपाध्यक्ष महिला आघाडी,पुणे शहराध्यक्षा प्रीती ताई जगताप,खारघर अध्यक्ष भाग्यश्री ताई परब,जिजाबाई देशमुख शिर्डी,बदलापूर शहराध्यक्ष कैलास भाई जाधव,उपाध्यक्ष संतोष भगत,भिवंडी तालुका अध्यक्ष सचिन माने,दिवा शहराध्यक्ष रमेश भाऊ तुपे,वाडा ता.अध्यक्ष जयंत पाटील, वाडा ता.उपाध्यक्ष कैलास पाटील, भिवंडी संघटक प्रकाश चोनकर,भिवंडी अंबाडी विभाग शिवम पाटील,पुणे येरवडा आकाश भिसे,ठाणे संजय गुप्ता,भिवंडी विजय भोईर,भिवंडी किशोर पाटील,संजय सुतार,साहिल शेख,प्रवीण वाघमारे,पनवेल शेखर अकुलम,कामोठे कार्याध्यक्ष स्वप्नील नाळगावकर,कामोठे शहराध्यक्ष गिरीश तांबे,कामोठे शहर सचिव चंद्रकांत कुदळे,पनवेल मंगेश जाधव,पनवेल उपाध्यक्ष डेंजिल डिलिमा,सचिन बिचकुले,शीतल शहाणे,खारघर प्रदीप पाटील,शिरपूर शिरसाट,बदलापूर युवा अध्यक्ष रुतीकेश रोकडे,वणी युवा नेते तुषार मोरे,गांगुर्डे,आदी उपस्थित होते.
बैठीकचे आयोजन नाशिक शहर जिल्हा कमिटीनाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब साळवे,नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष जितू भाऊ बागुल,जिल्हा संपर्कप्रमुख राजू जी लोखंडे,युवा नेते प्रशांत कटारे,नाशिक शहर उपाध्यक्षा महिला आघाडी संगीता ताई उन्हवणे,जिल्हा नेते मनोहर अण्णा दोंदे,जिल्हा नेते शिवाजीराव गायकवाड,पत्रकार सतीश पवार,नाशिक रोड उपाध्यक्ष प्रतीक भाऊ सोनटक्के,नाशिक शहर संघटक प्रशांत भाऊ शिंदे,राजेंद्र जी भालेराव,जिल्हा नेते संजय तुपसुंदर,जिल्हा नेते रमेश जी निखाडे,आदी युवक,महिला पदाधिकारी यांनी केले होते

*महाराष्ट्रातून आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे आभार युवा नेतृत्व बिपीन अण्णासाहेब कटारे यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button