Nashik

चिंचखेड येथे बाल विकास प्रकल्पाच्या वतीने राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम संपन्न

चिंचखेड येथे बाल विकास प्रकल्पाच्या वतीने राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम संपन्न

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजना दिंडोरी प्रकल्प उमराळे 2 यांच्या वतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री रमेश कोकणे यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली चिंचखेड गावात राष्ट्रीय पोषण महा अभियान कार्यक्रमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले पोषण गुडी आहार ,प्रात्यक्षिक प्रचार फेरी, भाजीपाला प्रदर्शन, ॲनिमिया कॅम्प, रांगोळी प्रदर्शन या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये गावातील महिला किशोरी मुली पालक भरपूर संख्येने सहभागी झाले होते ,कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य भास्करराव भगरे प्रमुख प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य संगीता ताई घिसाडी सरपंच मीनाक्षी गुंबाडे सदस्य शिवानंद संधान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय चौधरी डॉक्टर योगेश गोसावी ग्राम विकास अधिकारी तांबे यांनी महिलांना पोषण विषयी मार्गदर्शन केले खेडगाव दोन सुपरवायझर श्रीमती ब्राह्मणी मॅडम यांनीही महिलांना मार्गदर्शन केले कुसुम बाई पवार हौसाबाई माळेकर भाऊसाहेब तागडे पत्रकार तुषार झेंडा फळे तसेच अंगणवाडी सेविका मेधने सपकाळ मोरे झेंडा फळे मदतनीस कांबळे गवळी कावळे संधान यांनी सर्वांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button