Nashik

नाशिक – निफाड- गंगापूर कालवा , सैय्यद पिंप्री व खेरवाडी परिसरातील चारी नबंर १५ ची झाली दुरावस्था.

नाशिक – निफाड- गंगापूर कालवा , सैय्यद पिंप्री व खेरवाडी परिसरातील चारी नबंर १५ ची झाली दुरावस्था.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : निफाड तालुक्यातील निफाङ गंगापुर कालवा सैय्यद पिंप्री खेरवाडी नारायणगाव परिसरातील १५ नबरं चारी वरील शेतकरी शेतीची टाॅमेटो, द्राक्षाचे नुकसान होते, त्यामुळे पाणी बंद केले जाते,
या चारीचे ज्या ठिकाणाहून पाणी लिकेज होते अर्धा किलोमीटर परिसरात चारीचे काँक्रिटीकरण करणे गरजेचे, ऐरीकेशन अधिकारी निधी होऊन काम करत नसल्याची बाब समोर आली आहे.

खेरवाडी परिसरातील 1000 एकटर बागेचे द्राक्ष फळ बागेचे क्षेत्र असल्याने त्यामुळे या परिसरात पावसाळ्यात चारीला पाणी येत नाहीत उन्हाळ्यात काय परिस्थीत असेल,
आज 100 ते 150 शेतकरी जमा झाले, होते..
गंगापूर कॅनाल 15 नबंर चारी पाटबंधारे अधिकारी यांना जाब विचारणासाठी जिल्हा परिषद सदस्य दिपक शिरसाठ,
सरपंच सोपान संगमनेरे, प्रभाकर बुरके, पोलीस पाटील रामदास आवारे , रमेश संगमनेरे, रमन संगमनेरे, बाबाजी संगमनेरे, विलास भोसले, विलास आडके, रमेश आडके,विश्वास संगमनेरे, दशरथ संगमनेरे , कैलास संगमनेरे , नारायण संगमनेरे, दत्तात्रय संगमनेरे, रामनाथ संगमनेरे, पप्पू उगले, संदीप जाधव,सुनील जाधव रामकृष्ण लगड, आदी शेतकरी उपस्थित होते..
सोमवारी शेतकरीवर्गाचे शिष्टमंडळ माजी आमदार अनिल कदम, जिल्हापरिषद सदस्य दिपक शिरसाठ व शेतकरी वर्ग नाशिक पाटबंधारे विभागला जाब विचारणार आहेत..

यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिपक शिरसाठ यांनी गंगापूर कॅनाल १५ नबंर चारीचा निधी गेला कुठे चौकशी लावणार याबाबत संबधीत आधिकारी कारवाई करणार..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button