Bollywood

Bollywood: अभिनेत्री रेखा यांचे खरच या महिलेशी आहेत शारीरिक संबंध..!

Bollywood: धक्कादायक… अभिनेत्री रेखा यांचे “या” महिलेशी आहेत शारीरिक संबंध..!

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आजही आपल्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांच्या मनावर राज्य करतात. वयाच्या 68 व्या वर्षीही रेखा यांच्या फिटनेसला तोड नाही. रेखा यांचं आयुष्य वादांनी भरलेले आहे. फिल्मी दुनियेपेक्षा रेखा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. रेखा यांनी नाव, पैसा, प्रसिद्धी सगळंकाही कमावलं पण आजही त्या एकट्याच जगत आहेत. आज आम्ही तुम्हाला रेखा यांच्याबद्दल काही रहस्य सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

रेखाच्या आयुष्यात अमिताभ बच्चनपासून अनेक बड्या स्टार्सनी एन्ट्री केली आहे. पण रेखा यांना कधी खरं प्रेम कधी मिळालं नाही. पण आजही एक गोष्ट सर्वांना आश्चर्यचकित करते आणि ती आहे रेखा यांच्या भांगेतलं सिंदूर. अभिनेत्री रेखा आज हे सिंदूर कोणाच्या नावे लावतात हे अद्याप कोणाला माहिती नाही.

एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी रेखाबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला होता. ज्यामध्ये अभिनेत्रीचे एका महिलेसोबत शारीरिक संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता.

खरंतर या महिलेसोबत रेखा यांचं अफेअर असल्याचा आरोप होत आहे. रेखा यांच्यावर एका पत्रकाराने हा आरोप लावला आहे. ज्याने त्याच्या ‘यु रेखा’ या पुस्तकात याबद्दल लिहिलं आहे. या पुस्तकामुळे त्यांच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. रेखा यांनी या महिलेसोबत सेक्स केल्याचा दावा ‘यु रेखा’ यात केला होता.

फरजाना असं या महिलेचं नाव आहे. ही महिला आधी हेअरस्टाइलिस्ट होती पण ती रेखासोबत राहते. दोघंही 30 वर्षांपासून एकत्र राहत आहेत. इतकंच नाही तर या पुस्तकात असाही दावा करण्यात आला आहे की, या महिला आणि रेखा व्यतिरिक्त कोणालाही त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश दिला जात नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button