Pandharpur

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेशी नामदेव विश्वनाथ खांडेकर यांचा काही संबंध नाही

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेशी नामदेव विश्वनाथ खांडेकर यांचा काही संबंध नाही

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील महावितरण उप अभियंता वगरे यांना त्रास दिल्याच्या प्रकारात प्रहार अपंग संघटनेचा काहीही संबंध नाही .खेडेकर यांना निलंबित करण्यात आले आहे.अशा स्वरूपाचे निवेदन मा . तहसील ऑफिस व तालुका पोलीस स्टेशन पंढरपूर शहर पोलीस स्टेशन व महावितरण कंपनी पंढरपूर भुतडा साहेब यांना देण्यात आले.प्रहार अपंग क्रांती संघटना हि राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू साहेब यांच्या विचाराने चालते . या मध्ये पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील श्री नामदेव विश्वनाथ खेडेकर यांना १७/०३/२०१९ रोजी तालुका उपा अध्यक्ष पदी निवड केली होती पदाचा कार्यकाल ६ महिन्या साठी दिला होता. या कालावधीत त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला नसल्याने प्रहार संघटनेच्या नियमानुसार त्यांच्या पद गेले होते त्या कालावधीत लेटर पॅड छापून विविध क्षेत्रातील शासकीय कर्मचारी यांना त्रास दिल्याचे निदर्शनास आले होते तरी नामदेव विश्वनाथ खेडेकर यांना गेली १७/९ /२०१९ या दिनांक पासून प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघानेशी काहीही संबंध नाही तो संघटना बदनाम करत आहे. त्या मुळे श्री नामदेव विश्वनाथ खेडेकर यांच्या वर योग्य ती कार्यवाही करावी अशा प्रकारचे निवेदनाद्वारे मागणी केली आहे ही कारवाई जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे यावेळी जिल्हा सचिव संजय जगताप तालुका अध्यक्ष दत्तात्रय चौगुले शहराध्यक्ष गणेश ननवरे सुनिता लवंडे आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button