Maharashtra

अत्यंत वाईट अवस्थेत आहे नागराज मंजुळे यांच्या पहिल्या पत्नी..! पहा काय करते काम…

मॉलीवूड मराठी चित्रपट सृष्टी चे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सैराट ह्या चित्रपटामुळे एकदम प्रसिद्धी च्या झोतात आले.नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने १०० कोटी रुपयांची कमाई केली होती. आणि नागराज चे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. खूप मोठी प्रसिद्धी मिळूनही नागराज एकदम साधे राहतात.एके काळी त्यांची अत्यन्त वाईट अवस्था होती. नागराज हे विवाहित आहेत त्यांची पहिली पत्नी सुनीता यांच्यासोबत त्यांनी १७ मे १९९७ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या पहिल्या विवाहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला होता. पण कालांतराने त्यांच्यात खूप सारे वाद झाले आणि त्यांनी २०१४ साली कागदी घटस्फोट घेतला.

सुनीता पुण्यातील चिंचवड भागातील रामनगर मध्ये राहतात. सुनीता यांना जेवढी पोटगी पैसे मिळाले त्यात त्या घर चालवू लागल्या पण नंतर त्यांना पैशाची अडचण भासू लागली तेव्हा त्या पैशासाठी दुसऱ्यांच्या घरची धुनी भांडी करत आहेत.

सैराट चित्रपटाने १०० कोटीची कमाई केली आणि नागराज मंजुळे यांनी लाखो रुपये कमावले पण तरीही त्यांची पत्नी मात्र कष्टमय जीवन व्यतीत करत आहे. जेंव्हा घरची परिस्थिती बेताची होती तेंव्हा अर्धांगिनी म्हणून त्यांनी सर्व गोष्टीत पाठिंबा दिला.पण नावलौकिक मिळवल्या नंतर या गोष्टीचा त्यांना विसर पडला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button