Pandharpur

पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्याकडून उद्योग व व्यापार प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नागेश दादा फाटे यांचा भव्य सत्कार संपन्न

पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्याकडून उद्योग व व्यापार प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नागेश दादा फाटे यांचा भव्य सत्कार संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष मा.सुधीर आबा भोसले यांच्या वतीने मा ‌नागेश एकनाथ फाटे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग व व्यापार विभागाच्या प्रदेशअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न झाला यावेळी सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाण्याचे चेअरमन मा.श्री कल्याणराव काळे साहेब,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मा.युवराजदादा पाटील ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मा .विजयसिंह देशमुख ,राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष मा. गणेशदादा पाटील , राष्ट्रवादी युवती जिल्हा
अध्यक्ष.श्रेयाताई भोसले, मा ॲड. दिपक पवार , राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष मा.कृष्णात माळी , मा.संकेत ढवळे, माजी नगरसेवक मा .संजय बंदपट्टे ,शहर युवक अध्यक्ष मा.स्वप्नील जगताप, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष मा .सचिन कदम, महिला शहर अध्यक्षा सौ संगीता माने , राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष मा कल्याण कुसुमडे,मा अमर सुरवसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button