Jalgaon

ना गुलाबराव पाटील यांची बुलढाणा व अमरावती संपर्क मंत्री पंदी निवड ..

ना गुलाबराव पाटील यांची बुलढाणा व अमरावती संपर्क मंत्री पंदी निवड ...

शिवसेनेने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली असून यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलढाणा व अमरावती जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आलेली असुन जिल्हयात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हर्ष उल्हासाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.ना गुलाबभाऊ यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button