पंढरपूर

पंढरपूर येथील मुस्लिम समाज बांधवांना शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचा जाहिर पांठीबा

पंढरपूर येथील मुस्लिम समाज बांधवांना शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचा जाहिर पांठीबा

( प्रतिनिधी) रफीक आत्तार

आज पंढरपूर येथे तहसिल कार्यालयावर मुस्लिम समाज बांधवांना मोर्चा काढून विविध मागण्या केल्या आहेत.भारत देशाचे संविधान बचाव आणि नागरीकत्व दुरूस्ती कायदा २०१९(C.A.A.)आणि N.R.C.कायदा तात्काळ रद्द करावा या मागणीला शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचा जाहिर पांठीबा देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,युवानेते भगरीथ भालके,नगरसेवक लक्ष्मण शिरसट,अनिल अंभगराव,संभाजी बिग्रेडचे किरणराज घाडगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संदिप मांडवे,शहराध्यक्ष स्वागत कदम,
संतोष बंडगर, अँड यासीन शेख जुबेर हमीद बागवान अँड बिलाल कडगे मंहमद वस्ताद, असलम बाबा बागवान तोफिक आतार बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष सुनिल वाघमारे,नगरसेवक महादेव भालेराव, दिलीप देवकुळे,अनेक सामाजिक संघटना व मुस्लिम समाज बांधवा उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button