Amalner

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मसल्स फॅक्टरी अँड क्रॉस फिट जिम विजयी

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मसल्स फॅक्टरी अँड क्रॉस फिट जिम विजयी

अमळनेर मराठा मंगल कार्यालय येथे आयोजित राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मसल्स फॅक्टरी अॅण्ड क्रास फिट जिमने विजेतपद पटकावले.

वेदांत फिटनेसतर्फे राज्यस्तरीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत मयूर हिंदुजाने बेंच प्रेसमध्ये, कुलदीप चव्हाण याने डेड लिफ़्टमध्ये आर्यन बारसकर यांनी ब्रॉंझ मेडल आणि राज पाटील याने सिल्व्हर मेडल मिळवले. या स्पर्धेत अजय भोई, लोकेश साळुखे, दर्शन भोई, मनोज पाटील यांनी सहभाग नोंदवला. सर्व विजेत्यांचे मसल्स फॅक्टरी अॅण्ड क्रास फिट जिमचे किशोर महाजन व योगेश राजपूत यांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दर्शना पवार उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button