Korpana

पक्ष संघटनेच्या कार्यातूनच संघटन मोरेश्वर टेंभूडे

पक्ष संघटनेच्या कार्यातूनच संघटन मोरेश्वर टेंभूडे

कोरपना मनोज गोरे

प्रगतीला जोर देणाऱ्या सामान्य माणसांचा आवाज विकासातील काम करण्याचा सामान्य जनतेच्या हाकेला हाक असे व्यक्तिमत्व असलेल्या आबिद अली यांचं काही दिवसापूर्वी नागपूर येथे अनिस अहमद यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता असे झुंजार नेतृत्व असणारे चंद्रपूर जिल्ह्यातील अबिद अली यांच्या समर्थकांनी आज कोरपणा येथे मोठ्या शेकडोच्या कार्यकर्त्या सहित राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देत भाजपा शेतकरी संघटना काँग्रेस शिवसेना या पक्षातून अनेक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे युवकानी मोठ्या संख्येत प्रवेश केल्याने अनेक राजकीय पक्षांना हादरा बसल्याचे चित्र कोरपना तालुक्यात पहावयास मिळत आहेत कोरपना तालुक्यातील राष्ट्रवादीला बळ दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक पक्षातील नेतेमंडळी आजी-माजी पदाधिकारीनी आज घडी हाताला बांधून प्रवेश घेतला आहेत तेव्हा येणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष मोठी टक्कर देतील अशी चित्र सध्यास्थितीत कोरपना तालुक्यात पाहावयास मिळत आहेत कोरपना येथे आज झालेल्या पक्ष प्रवेश या कार्यक्रमात मोरेश्वर टेंभुर्णी यांनी पक्ष संघटनेच्या कार्यातूनच संघटन उभे होते या महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष निर्णय पक्ष राहणार आहेत तेव्हा राष्ट्रवादी पक्ष्यांची संघटना सामान्य जनतेच्या हिताची संघटना असल्याचे बोलत होते भाजपा पक्ष हा उद्योगा करत्याचा पक्ष आहेत एकीकडे नरेंद्र मोदी देश बचाव म्हणतात दुसरीकडे उद्योगां च्या हातांत देश देत आहे आपल्या सोबत अनेक वर्ष विश्वासाने राहिलेल्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणारा हा भाजपा पक्ष सामान्य जनतेचा पक्ष होऊ शकत नाहीत लोकहिताच्या काम करणाऱ्या नेत्यांची कुचंबना करणारा पक्ष आहेत आज कोरपना तालुक्यातील सय्यद अबिद अली यांनी यांनी सामान्य जनते करिता भाजपा पक्षात प्रवेश केला होता मात्र भाजपमधील काही पक्षातील नेते मंडळी पक्षात येणाऱ्या व्यक्तींचे कुचंबना केली जाते अबीद अली यांना सहा महिन्यात पक्षातून निलंबित केले जाते अखेर यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी ना बळकट करण्याचं काम या क्षेत्रात अबीद अली करतील करिता या उदात्त हेतुने राष्ट्रवादी पक्षाने दखल घेत अबीद अली यांचा प्रवेश करून घेतला.

आज पार पडलेल्या या बैठकीत
नुकत्याच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे झुंजारनेते आबीद अली याच्यां नेतुत्वात शेकडो कार्यकत्यानी राष्ट्रवादी पक्षा ची घडी बांघल्याने अनेक गावातील समीकरणाचे गणीत बिघडणार असे चित्र निर्माण. झाले या वेळी मोठ्याप्रमाणात युवक कोरपना येथिल अल्पसख्यांक युवक प्रवेश घेतले कोडशी खु पिपरी रामपुर बेलगाव चिचोली पाकडहिरा सोनुर्ली वनसडी कढाली नवेगाव कारगाव मरकागोंदी हातलोणी सावलहिरा मांडवा थिप्पा कातलाबोडी कुसळ माथा अकोला येथिल कार्यकत्याचा. दुपट्टा टाकुन पक्ष प्रवेश देण्यात आला अरविंद तिरवट रामजी टेकाम सुनिल टोगे संतोष मडावी सोनु तिखट नासिम शेख महादेव पेदोंर संजय सिडाम जगदीश कोवे अंकुश भुसारी नागेश बांदर कर बबन कोरांगे सतोष मानुसमारे सागर मास्कोल्हे अंकुश सौदागरे मारोती खापने ना दीर कादरी तेज राव भोयर मारोती मोडक भाऊराव डाखरे दिनेश झाडे सलमान खान विजयभगत चन्दभान तोडासे खुशाल राठोड याचे सह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेशघेतला या वेळी मोरेश्वर टेंभुडे माजी उपाध्यक्ष विधानसभा महीला राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिपक जैस्वाल अरूण निमजे रसिका ढवस शरद जोगी यानी विचार मांडले आबिद अली यांनी राष्ट्रवादी प्रवेशा बाबत प्रभावी व कारण मिमासा करत प्रस्ताविकात विचार मांडणी करूण समर्थकाची दाद घेतली घोषणा देत सर्वानी राष्ट्रवादी पक्षा च्या प्रवेशात सहभाग दिला संचलन रफीक निजामी यांनी तर आभार विनोद जुमड़े यानी मानले राष्ट्रवादी कॉग्रेसचे नारायण डोहे धनराज जिवने एकनाथ कुंभारे नथ्यु पा लोडे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button