Rawer

खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली खिर्डीतील श्रीकृष्ण मंदिर संस्थानाला भेट

खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली खिर्डीतील श्रीकृष्ण मंदिर संस्थानाला भेट

खिर्डी प्रतिनिधी:-प्रविण शेलोडे

रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील सुप्रसिद्ध असलेले श्रीकृष्ण मंदिर संस्थान खिर्डी खुर्द मध्ये देवाला विडा अवसर समरपण करण्यात आला. मंदिराच्या कामाबद्दल चर्चा झाली,मंदिर चे मठाधिपती नरेंद्र महाराज यांनी रक्षा ताईकडे भक्तांसाठी भक्तनिवास आपल्या खासदार निधीतून करून द्यावा असा प्रस्ताव रक्षा ताईंकडे मांडला ताईने कोरणा काळापासून खासदार निधी बंद झालाय निधी सुरू झाला की आपल्या मंदिरासाठी मी प्रयत्न करते अशी ग्वाही दिली प्रस्ताव देण्यासाठी गावातील महानुभाव मंडळी मंजुषा महाजन, पुष्पा नारखेडे ,मधुकर महाजन, सुधाकर महाजन, प्रभाकर महाजन, मिराबाई महाजन, कोमल चौधरी ,विलास पाटील, प्रविण शेलोडे ,संस्थानचे मठाधिपती नरेंद्र महाराज ,प्रदीप महाराज, नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन, महेश चौधरी, नितीन पाटील ,आदी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button