Nashik

मोहाडी क्लस्टर आढावा बैठक

मोहाडी क्लस्टर आढावा बैठक

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील सह्याद्री फार्म्स मोहाडी क्लस्टर माध्यमातून
मागील १ वर्षांपासून मोहाडी क्लस्टर मधील गावांमध्ये ग्रामविकास आराखडे बनविण्याचे काम चालू होते. आपण सर्वांनी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिल्यामुळे आपले सर्व गावांचे आराखडे अंतिम टप्पात पोचले आहेत. आपल्या गावाच्या ग्रामविकास आराखड्यातील कामे पुढे कशी करायची?याविषयी आपण सर्वजण एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
प्रमुख मार्गदर्शक – मा. चंद्रकांत दळवी सर (माजी विभागीय आयुक्त/ निवृत्ती IAS )
प्रमुख उपस्थिती – विलास शिंदे ( व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स
दिनांक – ९ मार्च २०२२
वेळ – दुपारी १.००
ठिकाण – टाऊन हॉल, सह्याद्री फार्म्स मोहाडी
मोहाडी क्लस्टर मधील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास समिती पदाधिकारी आणि सदस्य आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे
अधिक माहितीसाठी संपर्क –
विनोद पाटील – 7066090508
मोहाडी क्लस्टर विकास समिती / सह्याद्री फार्म्स

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button