Usmanabad

मनसे ता सचिव गोपाळ घोगरे यांच्याकडून कोविड केअर ला पाण्याचे जार वाटप…

मनसे ता सचिव गोपाळ घोगरे यांच्याकडून कोविड केअर ला पाण्याचे जार वाटप…

सलमान मुल्ला उस्मानाबाद

उस्मानाबाद : सध्या महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना ने थैमान घातला असून जो तो आपला जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे..
याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव श्री गोपाळ घोगरे यांच्या तर्फे कोविड रूग्णांना पिण्याचे शुद्ध
पाणी (जार) प्रत्येक दिनी 10 जार पुरवले जात आहेत..

गोपाळ घोगरे यांच्या या उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button