Pandharpur

मनसे पदाधिकारी मेळावा,, मनसे प्रवेश,, सांगली जिल्हा,,,

मनसे पदाधिकारी मेळावा,, मनसे प्रवेश,, सांगली जिल्हा,,,

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : येणारी, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात सांगली जिल्ह्यातील विटा येथील सत्यम शिवम मंगल कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा पदाधिकारी खानापूर, मिरज,कवठेमहांकाळ ,तासगाव,पलूस, कडेगाव, आटपाडी, वाळवा, शिराळा, यांचा मेळावा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विवीध पक्षातील अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला,,
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, सचिव राजेश जाधव,शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष अंकुश पाटील,महिला तालुका अध्यक्ष दीपाली पुंडेकर, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष वैभव कुलकर्णी,,जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन खानापूर तालुका अध्यक्ष साजिद आगा यांनी केले होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button