Pandharpur

मनसे मेळावा.. मनसे प्रवेश…

मनसे मेळावा.. मनसे प्रवेश…

प्रतिनिधी
रफिक अत्तार

उस्मानाबाद मराठवाडा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांचा धाराशिव, उस्मानाबाद येथेमेळावा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.यावेळी जिल्हा संघटक अमरराजे कदम,जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गापाट, जिल्हा अध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे, दादा कांबळे, पाशा शेख,सहकार सेनेचे राज्य सचिव कौस्तुभ लिमये, उपाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे,यांच्यासह सर्व जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सचिव, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button