Pandharpur

मनसे मेळावा,, मनसे प्रवेश,माढा तालुका जिल्हा,,,सोलापूर

मनसे मेळावा,, मनसे प्रवेश,माढा तालुका जिल्हा,,,सोलापूर

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना माढा तालुक्याचा कुर्डुवाडी येथे पदाधिकारी ,कार्यकर्ते यांचा मेळावा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे , राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,,यावेळी विवीध पक्षातील अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला,,
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, , जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर ,शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, अप्पा करचे,उप जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब टोणपे, तालुका अध्यक्ष सागर लोकरे, उपतालुका अध्यक्ष सागर बंदपट्टे, ,गणेश चौधरी, उमेश माने, राहुल सुर्वे, सागर गडदे, राजेंद्र भिसे, सोमा पवार, शशिकांत पाटील,अनिल अरडे, राहुल काळे,खंडू लोकरे, बापू गायकवाड,विनोद बाबर,महादेव मांढरे, अनिल केदार लातूर शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष भागवत शिंदे,महिला अध्यक्ष मिराताई शिंदे,सुदाम अवरे, आकाश होणमाने,सतीश दीडवाघ,भालचंद्र गोडसे, कृष्णा मसाल, बालाजी वाघ, नागेश इंगोले, विवेक कुंभेजकर विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी शहर ,जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते,,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button