आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने सन्मानप्रतिनिधी
रफिक अत्तारपंढरपूर येथील सर्व पत्रकार
बंधूंचा सन्मान मनसेच्या वतीने श्री विठ्ठल इन हॉटेल येथे करण्यात आला,,,,
प्रतिमेचे पूजन जेष्ठ संपादक बाळासाहेब बडवे आणि जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, नगराध्यक्ष नागेशकाका भोसले, विठ्ठल चे संचालक समाधान काळे, युवा नेते शेखर भालके,विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुण भाऊ कोळी, नगरसेवक धनंजय कोताळकर,संजय बंदपट्टे, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर,समता परिषद अध्यक्ष अनिल अभंगराव,वडार समाजाचे जिल्हा दत्ता भोसले,राष्ट्रवादी चे अध्यक्ष संदिप मांडवे, श्रीकांत शिंदे,नगरसेवक मोहम्मद उस्ताद,ऍड, यासीन शेख, संतोष बंडगर, फारूक बागवान,मनसे तालुका अध्यक्ष शशीकांत पाटील, शहर अध्यक्ष संतोष कवडे, उपाध्यक्ष महेश पवार, गणेश पिंपळणेरकर,सागर घोडके, तेजस गांजले, तुकाराम चव्हाण ,भारत कोरके इत्यादी उपस्थित होते,,