Pandharpur

मनसे सत्कार,,, मनसे अभिनंदन,,मनसे वाढदिवस,,

मनसे सत्कार,,, मनसे अभिनंदन,,मनसे वाढदिवस,,

प्रतिनिधी
रफिक अत्तार

दैनिक पुढारी चे उपसंपादक सिद्धार्थ ढवळे सर, दैनिक पंढरी भूषण चे संपादक मालक शिवाजी शिंदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला,,,,
काँग्रेस च्या तालुका अध्यक्ष पदी अमर जित पाटील यांची पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी तसेच ऍड, राजेश
भांदुले,यांची निवड झाल्याबद्दल मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,,,
यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुंणभाऊ कोळी, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर ,नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर,,सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री संतोष भाऊ सुळे, मनसेचे जिल्हा व्यापारी सेलचे अध्यक्ष जयवंत भोसले, मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, मनसेचे शहर अध्यक्ष संतोष कवडे ,शहर उपाध्यक्ष महेश पवार भाजपाचे माजी शहराध्यक्ष सौदागर मोळक ,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब थिटे,पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बंदपट्टे,मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले ,मनसे तालुका उपाध्यक्ष हेमंत पवार,सचिन सुतार ,ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष विकी चव्हाण ,मनसे सचिव शुभम काकडे ,पुढारी चे प्रतिनिधी श्री राजेश कदम ,पंढरी भूषण चे प्रतिनिधी श्री महालिंग दुधाळे, शेगाव दुमाला चे सरपंच माननीय श्री बंडू आटकळे,उद्योग पती अमोल अटकळे,एन आय टी चे संचालक शाम गोगाव सर, तात्या जगताप, लखन थिटे, सचिन अदमिले इत्यादी उपस्थित होते,,,
,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button