Pandharpur

मनसे शाखा उदघाटन,,, मनसे प्रवेश,,,,,

मनसे शाखा उदघाटन,,, मनसे प्रवेश,,,,,

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सोलापूर शहरातील सोन्या मारुती चौक येथील प्रभाग क्रमांक 14 येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले,,,
यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला,यावेळी शाखा अध्यक्ष पदी ओंकार वाले यांची निवड करण्यात आली,,,
यावेळी जिल्हा अध्यक्ष,विनायक महिंद्रकर ,प्रशांत गिड्डे,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, अमर कुलकर्णी, सत्तार सय्यद, रवी शिंदे, महादेव मांढरे, पावन देसाई, गोविंद बंदपट्टे, जयवंत भोसले, शहाजी तरटे,शफान जमखंडी, जाफर नदाफ, मयूर माने, अंबिकताई सावंत, अभि रमपुरे, राहुल अक्कलवडे, शाम कुलकर्णी, यश महिंद्रकर,इत्यादी उपस्थित होते,,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button