Karnatak

एमएलसी विजयसिंग यांनी घेतली शेतकर्याशी भेट

एमएलसी विजयसिंग यांनी घेतली शेतकर्याशी भेट

हुलसूर/प्रतिनिधी महेश हुलसुरकर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरमसिंग याचे चिरंजीव एमएलसी बिदर विजयसिंग यांनी तगलुर, हाल्लाळी, हुलसूर, कोंगळी ब्रिज व जामखंडी पुलाला तसेच परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या तोंडाचा घास हिरावलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर एकरी पन्नास हजार रुपये मुख्यमंत्री द्यावे सर्वात जास्त प्रमाणात बिदर जिल्ह्यात पाऊस झाल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन गंजी वाहून गेलेले व तुर ऊस हे भुईसपाट झालेले पाहून दुख होत आहे तसेच जामखंडी पुल हा एकमेव हैद्राबाद-लातूर महामार्ग क्र.७५२ वरील पुल हा पुर्णतः खचला आहे याचीही यावेळी पाहणी केली.
यावेळी उपस्थित ता.अ.निलकंठ राठोड, रवी बोरुळे, दाऊद, अणवर वकील, युवराज भेंडे, संतोष गुत्तेदार, रणजित गायकवाड, त्रिमुख जिवाई, विवेक चाळकापुरे, विष्णु पाटील, रामराव मोरे, विद्यासागर बनसोडे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button