Nashik

आमदार सरोज अहिरे अजितदादांना खोटे बोल शिवसेनेचा झ टका दाखवू शिवसेनेचे माजी आमदार युवा नेते योगेश घोलप यांची पत्रकार परिषद

आमदार सरोज अहिरे अजितदादांना खोटे बोल
शिवसेनेचा झ टका दाखवू शिवसेनेचे माजी आमदार युवा नेते योगेश घोलप यांची पत्रकार परिषद

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील देवळाली च्ये सरोज अहिरे अजितदादांशीही खोटे बोलल्या, त्यांना शिवसेनेचा झटका दाखवू
आमदार सरोज अहिरे यांनी ज्या कामांचे भूमिपूजन केले त्यातील बरेच कामे मी आमदार असताना मंजूर केलेले आहेत. मात्र त्या कामांचे भूमीपूजन करताना माझ्या परिश्रमाने झालेली कामे हे आपण केले आहे असा खोटेपणा त्या करतात. हे तातकल थांबवावे. अन्यथा शिवसेनेचा (Shivsena) झटका दाखवावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी दिला आहे.
शिवसेनेचे युवा नेते योगेश घोलप यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांचा खोटेपणा उघडकीस आणला. मतदारसंघातील विकासकामांबाबत त्यांनी विविध माहिती दिली. ते म्हणाले, श्रीमती आहेर या आमदार असून. त्यांनी वर्तन जबाबदारप्ने करावे अशी अपेक्षा आहे आमदार अहिरे यांनी खोटेपणाकिती करावा हे थांबले पाहिजे मंत्र्यांना सुद्धा खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करतात. हे त्यांनी ता तकल पण थांबवावे. यापुढे आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊन त्याचे भूमीपूजन करण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने कार्यक्रम बंद पाडेल. श्रीमती अहिरे यांना शिवसेनेचा झटका दाखवून देऊ. असे सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button