Jalana

अंबड तालुक्यातील मौजे भिवंडी बोडखा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी राजेंद्र हेलवडे, चिंचखेड येथील तुकारामाचे वणारसे यांच्या कुटुंबास प्रत्येकी एक लक्ष रुपयांचा धनादेश वाटप : आमदार नारायण कुचे

अंबड तालुक्यातील मौजे भिवंडी बोडखा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी राजेंद्र हेलवडे, चिंचखेड येथील तुकारामाचे वणारसे यांच्या कुटुंबास प्रत्येकी एक लक्ष रुपयांचा धनादेश वाटप : आमदार नारायण कुचे

संजय कोल्हे जालना

जालना : अंबड तालुक्यातील मौजे भिवंडी बोडखा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी राजेंद्र हेलवडे, चिंचखेड येथील तुकारामाचे वणारसे यांच्या कुटुंबास प्रत्येकी एक लक्ष रुपयांचा धनादेश तसेच जामखेड येथील यमुना अशोक पवार, ठाकूरवाडी येथील इंदूबाई काळवणे, चिंचखेड येथील प्रियांका गौतम उन्हाळे, जामखेड येथील सविता श्रीरंग भोजने यांना कुटुंब अर्थसहाय्य निधीचा प्रत्येकी वीस हजार रुपयांचा धनादेश आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते देण्यात आला, यावेळी सोबत उपविभागीय अधिकरी स्वप्नील कापडणीस साहेब, तहसीलदार विद्याचरण कडवकर साहेब व उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जि. प.सदस्य, प.स.सदस्य व नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button