Parola

निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी पथक

 निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी पथक

निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी पथक

पारोळा प्रतिनिधी कमलेश चौधरी
 विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे पंटल मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखवतात पैसा,मद्य,मटन अशाप्रकारचे आमिश दाखवण्यासाठी पैशांचा वापर केला जातो.अश्या वस्तूंचा वापर केला जातो. निवडणुकीच्या कालावधीत असे गैरप्रकार थांबावे यासाठी एरंडोल पारोळा मतदार संघातील पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पारोळा मार्केट कमिटी च्या समोर, बायपास अंमळनेर रोडच्या परिसरात स्थायी निगराणी पथक कार्यान्वित झाले आहे.हे दोन पथक असून दिवसा एक व रात्री दुसरे असे ही पथक वाहनांची तपासणी करीत आहे .प्रथम पथकाचा प्रमुख राहुल मटकरी व दोन कॉन्स्टेबल त्याचप्रमाणे एक व्हिडिओ ग्राफर यांची नियुक्ती केली गेली आहे.हे पथक प्रत्येक रस्त्यावरील व महामार्गावरील येणारी व जाणारी वाहनांची तपासणी करत आहे अशाप्रकारे गैरव्यवहाराला आळा बसेल असे सरकारी सूत्रांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button