Pandharpur

आ.अवताडे विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांसाठी सरसावले

आ.अवताडे विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांसाठी सरसावले

प्रतिनिधी
रफिक अत्तार

कोरोनाचे संकट विरळ होत असुन प्रथमच कोरोना बाबत शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पंढरपूरीच्या “विठ्ठलाची” माघी वारी हि वारकऱ्यांचे उत्साहात संपन्न होत आहे…यात्रा होणार या आनंदाच पाडूरंगाचे आर्शिवादाने गोर गरीब छोटे छोटे व्यवसाय करुन आपली उपजिवीका भागवण्यासाठी प्रयत्न करतात त्यातच आज पोलिस प्रशासना मार्फत छोटा छोटा व्यवसाय करुन आपली उपजिवीका भागवण्यासाठी माता भगीनी यांना मंदिर परिसरामध्ये बसू नये असे प्रशासना मार्फत सांगण्यात आले त्याचवेळी माता भगीनीनी आ. समाधान आवताडे यांना फोन करुन व्यथा सांगताच क्षणाचाही विलंब न करता पंढरपूरचे उप अधिक्षक मा. कदम साहेब यांना फोन करुन आपण कोणत्याही व्यापाऱ्यांला तेथून जाण्यास संगू नये आता कुठे त्यांचा अर्थिक घडी बसत आहे. आपण जर त्याना व्यवसाय करु दिला नाही तर त्याची जीवाचा प्रश्र आहे..तरी आपण समन्वय साधुन व्यापाऱ्यांना कोणतीही अडचण करु नये. काय आपणास अडचण आसल्यास आपण मला बोला मी त्यांचेशी बोलुन घेतो आदेश असूनही भाविकांना अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम साहेब यांना दूरध्वनीवरून चर्चा करून मार्ग काढण्यास विनंती केली काही दिवसांपासून गोवा राज्यामध्ये भाजपच्या प्रचारार्थ समाधान दादा अवताडे गेले असता आमदार समाधान आवताडे यांना माघी यात्रे संदर्भामध्ये फुल विक्रेते व प्रसाद विक्रेते यांची अडचण लक्षात येताच डीवायएसपी विक्रम कदम साहेब यांना विनंती करून मार्ग काढण्यास सांगितले….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button