Kolhapur

सरकारकडून मराठी युवकांची दिशाभूल मी स्वतः युवकांशी संवाद साधणार राजे समरजितसिंह घाटगे…

सरकारकडून मराठी युवकांची दिशाभूल मी स्वतः युवकांशी संवाद साधणार राजे समरजितसिंह घाटगे…

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : सरकार कडून मराठा युवकांची दिशाभूल होत असताना आरक्षण या विषयावरून आता पुढची प्रक्रिया कोणत्या प्रवर्गातून होणार, याबाबत प्रचंड संभ्रम आहे. युवा पिढीच्या भवितव्याशी सुरू असणारा खेळ पाहून मी स्वतः व्यथित आहे.या बाबतीत सरकारने जरी हात वर केले असले तरी मी स्वतः युवकांशी संवाद साधणार. अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button