Chandwad

मिसळ ते पॉलिमिसळ, चांदवडला अनोखी मिसळ पार्टी

मिसळ ते पॉलिमिसळ, चांदवडला अनोखी मिसळ पार्टी

उदय वायकोळे चांदवड

सोमवार पेठेतील सर्व व्यापारी तथा चांदवड मधील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी त्यावर विचार विनिमय करून मार्ग काढण्यासाठी,तसेच सोमवार पेठेतील रस्त्याच्या कामावर
आपले विचार मांडण्यासाठी
मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व व्यापारी मित्र व सोमवर पेठेतील नागरिकांनी मिसळ पार्टीला उपस्थित राहून आपले विचार मांडावे असे आवाहन श्री विशाल ललवाणी यांनी केले होते त्यानुसार गुजरात गल्लीतील विठ्ठल मंदिराच्या शेड मध्ये रविवार 19 डिसेंबर सकाळी 9 ते 12 वाजता चांदवड येथे प्रथम नगराध्यक्ष भूषणभैया कासलीवाल,माजी सरपंच सुनीलतात्या कबाडे, बाळासाहेब कासलीवाल,दीपक निकम,बाळा पाडवी, महेश खंदारे,मुकेश आहेर,पराग कासलीवाल, रत्नदीप बच्छाव,उदय वायकोळे, धनंजय पाटील,संतोष ढोमसे,संतोष सोनवणे आदींनी उपस्थिती दर्शवून विचार व्यक्त केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button