Amalner

अल्पवयीन मुलीस पळवून नेले…अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल..

अल्पवयीन मुलीस पळवून नेले…अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल..

अमळनेर येथील अनिता बाई दिलीप भिल वय 40 मजुरी रा गांधलीपुरा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून त्यांची मुलगी घरातून शाळेत प्रवेश घेण्यास जाते असे सांगून गेली होती.परंतु ती रात्री उशिरापर्यंत परत आली नाही म्हणून अमळनेर पोलीस ठाण्यात कलम 364 प्रमाणेअपहरण चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात संशयित राजेंद्र सुरेश पारधी रा गांधलीपुरा हा असून पुढील तपास पो हे रवींद्र ठाकरे हे करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button