Nashik

नाशिक शहर जिल्हा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची बैठक उत्साहात संपन्न

नाशिक शहर जिल्हा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची बैठक उत्साहात संपन्न

नाशिक- शांताराम दुनबळे

नाशिक= शहर व जिल्हा दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रिय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर , नाशिक जिल्हा अध्यक्ष दिपक केदारे , शहर अध्यक्ष भाऊ साहेब गायकवाड व कमिटी यांनी नाशिक येथील शांतिदुत बुद्धविहार संजीवनगर सातपूर अंबड लिंक रोड येथे आज दुपारी बैठकीचे आयोजन केले होते जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक आठ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन बैठकीत घेण्यात आले आहे.समाजाने बुद्ध विहारात का आले पाहिजे बुद्ध समाजाच्या व्यतिरिक्त समाज विहारात आला पाहिजे बुद्ध धर्म हा विज्ञाना वर आधारित आहे की कर्मकांडावर मुलांना पण विहारात येण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवावे प्रज्ञा शील करुण या शब्दांचा अर्थ समजावून दिला.

म्हणून संपूर्ण जगाला युद्ध नको बुद्ध हवा हे लक्षात आले
भारत बौद्ध मय करण्याचे स्वप्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण करण्यासाठी राजरत्न आंबेडकर संपूर्ण देशात फिरून बौद्ध धमाचा प्रचार प्रसार करत आहे बुद्ध, फुले,शाहू आंबेडकर यांचे विचार घेउन युवक महिला धम्म कार्यात सक्रिय करण्या करिता
भारतीय बौद्ध महासभेचे
सुनील देवरे सर यांनी मार्गदर्शन केले
त्यांच्या बरोबर
1) राजेश मोरे महाराष्ट्र सचिव
2)शरद केदारे नाशिक जिल्हा अध्यक्ष
3)भाऊसाहेब गायकवाड नाशिक शहर अध्यक्ष
4) पवन पगारे नाशिक शहर उपाध्यक्ष
5)काशिनाथ गरुड कळवण अध्यक्ष
6)किशोर मोरे नाशिक जिल्ह्य सचिव
7)अरुण काळे समाजसेवक सातपूर नाशिक सह पदाधिकारी व समाज बांधवांनी बैठकीत
उपस्थित होते
सुनील देवरे सर केंद्रीय प्रशिक्षक
यांचे मार्गदर्शन या परिसरातील धम्म बांधवाना मिळावं यासाठी
जिल्हा संघटिका शुभांगी डोंगरे यांनी खुप मेहनत घेतली
व शांतिदुत बुद्धविहार कमिटीचे सचिव आयु एकनाथ इंगळे यांनी सूत्रसंचालन केले कमिटीचे खजिनदार
उत्तमराव आढाव
हेमंत जाधव
सदस्य पाटील
वाढवे महिला उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button