Pandharpur

मराठवाड्यात शॅडो सहकारमंत्री तथा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न

मराठवाड्यात शॅडो सहकारमंत्री तथा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांचा जालना येथे मेळावा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,,
यावेळी अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला,,,
यावेळी जिल्हा अध्यक्ष गजानन गीते, जिल्हा अध्यक्ष बळीराम खटके, जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंखे, रवी राऊत, यांच्यासह सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते,,

संबंधित लेख

Back to top button