Nashik

कादवा सहकारी साखर कारखाना च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख मा.भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

कादवा सहकारी साखर कारखाना च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख मा.भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

कादवा सहकारी साखर कारखाना च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख मा.भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मोहाडी ता दिंडोरी येथे मारुती मंदिर सभागृहात संपन्न झाली. या वेळी शिवसेना पक्षाच्या वतीने कादवा कारखान्याची निवडणूक लढवित असल्याचे निश्चित झाले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील पाटील, भाऊलाल तांबडे, सुरेश डोखळे, संपतराव घडवजे, बाळासाहेब मुरकुटे, बाळासाहेब मेधने, सुनिल पाचोरकर.बबनराव पुरकर, संजय पाचोरकर, सजनराव मोरे,सुरेशशेठ देशमुख, विठ्ठलराव आपसुंदे,हिरामण फलाणे, कैलास राव गणोरे, उत्तम राव जाधव, मंगेश कदम, दिलीप राव जाधव,विलास निरगुडे, जयराम डोखळे, अमोल भालेराव, माधवराव उगले,प्रविण जाधव, पांडुरंग गणोरे, धनंजय जाधव, नाना मोरे, कैलास पाटील, शिवाजी नाठे सोपान संधान, भाऊसाहेब झोमण,गुलाबराव जाधव, युवराज कावळे,विजय पिंगळ, यांचे सह कादवाचे सभासद उपस्थित होते.कैलास कळमकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रास्तविक विलास देशमुख यांनी केले.
यावेळी दिंडोरी व चांदवड तालुक्यातील बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button