Yawal

कोरपावली येथे ध्यान्य वाटप

कोरपावली येथे ध्यान्य वाटप

शब्बीर खान यावल

यावल : तालुक्यातिल कोर पावली येथे
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप करण्यात आले यावेळी काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हा मिडियाप्रमुख तथा सरपंच विलास अडकमोल, समाजसेवक मुक्तार पटेल,महेलखेडीच्या सरपंच शरिफाताई तडवी, उपसरपंच माया महाजन,प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे,भरत चौधरी,पराग महाजन, अलकाताई महाजन, कमलताई महाजन,सिद्दीक पटेल, रोहीत अडकमोल, प्रवीण अडकमोल, मुद्दसर पटेल,भिका पटेल,आरिफ तडवी, समीर तडवी, किसन तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button