Nashik

दिंडोरी-दिंडोरी येथील शहीद जवान कैलास वासी प्रसाद क्षिरसागर अनंतात विलीन

दिंडोरी-दिंडोरी येथील शहीद जवान कैलास वासी प्रसाद क्षिरसागर अनंतात विलीन

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी शहरातीलभूमिपुत्र शहिद प्रसाद क्षीरसागर यांची अंत यात्रा संपन्न झाली.यावेळी केंद्रीय व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केंद्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी खा.पवार यांनी शहिद प्रसाद क्षीरसागर यांच्या कुटुंबाला केंद्र शासनाच्या वतीने जी काही मदत असेल ती, मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही उपस्थित राहून शहिद प्रसाद क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आपल्या लाडक्या जवानाला मानवंदना देण्यासाठीहजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button