Pachora

पाचोरा तालु्क्यातील आखतवाडे येथे अपंग वधू व अपंग वर यांचा विवाह सोहळा थाटा माटात संपन्न

पाचोरा तालु्क्यातील आखतवाडे येथे अपंग वधू व अपंग वर यांचा विवाह सोहळा थाटा माटात संपन्न

प्रविण काटे पाचोरा

पाचोरा : विवाह सोहळा म्हटल की एक आगळा वेगळा आनंद साजरा केला जातो परंतु आजच्या वर्तमान काळात विवाह सोहळा पार पडन म्हणजे दोरीवर ची कसरत करण्या सारख होऊन बसले आहे दिवसे न दिवस मुला मुलींकडून वाढणाऱ्या अपेक्षा न च ओझ म्हणजे महागाई वाढण्यासारख होऊन गेलं आहे मुला मुलींची विवाह जमवण आता वाटत तेवढं सोप राहिल नाही हे सर्व सामान्य वर्गाला ज्ञात आहे परंतु अपंग वधू आणि अपंग वर यांचा विवाह जमवन हे काही सोप नाही जीवन जगताना अपंग बांधवाना रोजच तारेवरची कसरत करावी लागते जन्मात: शारीरिक अपंगत्व आणि ह्या अपंगत्वावर मात करून आजच्या वर्तमान काळा सोबत जगणं म्हणजे प्रतेक दिवस अपयशाशी संघर्ष करून यश मिळावंन्या सारख आहे शारीरिक अपंगत्व वर मात करून चि.वर उमेश जगदीश जाधव रा,पिंपलनेर तालुका, साक्री जिल्हा धुळे व आखतवाडे, तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील वधू कमल हिरालाल पवार या दोघ अपंग नव दामपत्यानी विवाह करण्याचा निर्णय घेतला व हा विवासोहळा आखतवाडे तालुका पाचोरा येथे थाटामाटात संपन झाला ह्या विवाह सोळ्यासाठी प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष कविता ताई पवार व पाचोरा तालुका प्रहार संघटना अध्यक्ष सरला गढरी यांनी ह्या विवाह सोहळया साठी अथक प्रयत्न घेतले ह्या विवाह सोहळ्या प्रसंगी पाचोरा तालुक्याचे गट विकास अधिकारी, अतुल पाटील, सुनील पाटील आखतवाडे गावाचे पोलिस पाटील, कल्पना ताई, प्रकाश गडरी CNI महाराष्ट्र चे प्रतिनीधी दीपक पाटील व गावातील ग्रामस्थ मोठ्या संखयेने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button