Jalana

मालाड- स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे

मालाड- स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे

संजय कोल्हे जालना

जालना : आज दिनांक 28/7/2021 मालाड दफ्तरी रोड स्कायवाक विरूधात मुख्य अभियंता (पुल) सतीश ठोसर यांची सदिच्छा भेट घेतली स्काय वॉक काम तात्काळ बंद करावे असे निवेदन दिले अन्यथा जनआंदोलनाला समोरा असा इशारा देण्यात आला. यावेळी जिवन ज्योत सामाजिक सेवा संस्था महीला अध्यक्षा.सौ. करुणा धनंजय मुंडे ,रामदास दांडेकर, जंगमल सिंग,संजय नागरेया,राजीव शुक्ला ,बंटी कोठारी,हनीफ चुडीसरा,उदय जवेरी , उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button