Maharashtra

शिदवाडी येथे हरिनाम कीर्तन सप्ताह समारोप प्रसंगी युवानेते मंगेश चव्हाण यांची उपस्थिती

शिदवाडी येथे हरिनाम कीर्तन सप्ताह समारोप प्रसंगी युवानेते मंगेश चव्हाण यांची उपस्थिती

शिदवाडी येथे हरिनाम कीर्तन सप्ताह समारोप प्रसंगी युवानेते मंगेश चव्हाण यांची उपस्थिती

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
 नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी….. असे म्हणत संत शिरोमणी नामदेव महाराजांनी ज्ञानाचा दिवा कीर्तनाच्या माध्यमातून लावण्यासाठी वारकरी संप्रदायाची निर्मिती केली.वारकरी संप्रदायाने कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचे दिवे महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही लावले.शिदवाडी येथे अशाच हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन गेल्या सात दिवसांपासून केलेले होते. या हरिनाम कीर्तन सप्ताह चा समारोप आज करण्यात आला. हरीनाम कीर्तन सप्ताह समारोप प्रसंगी युवानेते मंगेश चव्हाण यांनी उपस्थित राहून आशीर्वाद घेतले.
यावेळी उपसरपंच राहुल पाटील, भीमराव पाटील, बबलू पाटील, किशोर अहिरराव, विजयसिंह राजपूत, रावसाहेब पाटील, छोटू पाटील, भरतसिंग पाटील, दिनकर पाटील, बाजीराव पाटील, सरदार शेट राजपूत, पांडुरंग नाना पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button