Pandharpur

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी केले मनसेचे प्रदेश सरचिटणीस शाडो सहकारमंत्री दिलीप बापू धोत्रे यांचा वाढदिवस केला साजरा..

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी केले मनसेचे प्रदेश सरचिटणीस शाडो सहकारमंत्री दिलीप बापू धोत्रे यांचा वाढदिवस केला साजरा..

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : माझे भाग्य मी नशीबवान मी धन्य झालो कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते माझा भव्य असा सत्कार समारंभ व वाढदिवस साजरा करून मला राज साहेब ठाकरे यांनी आशीर्वाद देऊन पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळेस पंढरपूर शहरातील व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button