Nashik

स्टार वेल्फेअर फाउंडेशन. ठाणे, तर्फे संस्थापक जितेंद्र आमोणकर यांच्या कडून महाराष्ट्र गौरव, युवा संघर्ष पुरस्कार, समाजहित रक्षक,समाज रक्षक महासन्मान , कोविड 19 यौद्धा,पुरस्काराने जितु बागुल सन्मानित.

स्टार वेल्फेअर फाउंडेशन. ठाणे, तर्फे संस्थापक जितेंद्र आमोणकर यांच्या कडून महाराष्ट्र गौरव, युवा संघर्ष पुरस्कार, समाजहित रक्षक,समाज रक्षक महासन्मान , कोविड 19 यौद्धा,पुरस्काराने जितु बागुल सन्मानित.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष जितु बागुल याना स्टार वेल्फअर फाऊंडेशन ठाणे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र आमोणकर संस्था वतीने महाराष्ट्र गौरव, युवा संघर्ष पुरस्कार समाज रक्षक महासन्मान कोवीङ 19 योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे
जितु (भाऊ) एकनाथ बागुल यांच्या समाजकार्याची संपूर्ण महाराष्ट्रात समाजकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत तसेच केविड 19 च्या कालावधीत आतापर्यंत सामाजिक सेवा तसेच मदत करण्याचे ही कार्य चालू आहे .अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा आवाज म्हणून जितु (भाऊ) बागुल यांचे नाव नाशिक जिल्हयासह उतरमहाराष्ट्र भर होत असुन विविध राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रासह विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button