Pandharpur

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला जाहीर निषेध

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला जाहीर निषेध

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील क्रांतिकारकांचे गाव गादेगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेस उदयोग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष मा . नागेश फाटे यांनी सकाळी गादेगाव मध्ये केलेल्या आवाहनाला गादेगाव ग्रामस्थांनी प्रतिसाद देत आपली दुकाने पूर्ण बंद ठेवली यावेळी राष्ट्रवादी व्यापार-उद्योग प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी उत्तर प्रदेशातील लखिमपुर येतील शेतकऱ्यावरील घटनेचा व भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला
यावेळी राष्ट्रवादी महीला अध्यक्षा सौ . अनिताताई पवार, राष्ट्रवादी ता . उपाध्यक्ष सुभाष बागल , कल्याण कुसूमडे , राष्ट्रवादी तालुका संघटक विक्रम बागल, गादेगावचे माजी सरपंच भारत बागल , सिताराम बागल, भगवाग महाराज बागल , मधूकर म .बागल , शंकर भि. बागल , डॉ .रमेश फाटे , अभिमन्यू पवार , अतूल फाटे , महादेव काटे , औदुंबर माने , ओंकार फाटे , प्रकाश बागल , संजय कदम आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button